Aditi tatkare ladki bahin महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सबलीकर व विकासासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. Ladki bahin yojana योजनेचा उद्देश हा राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना स्वावलंबी करणे हाच आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ladki bahin yojana बद्दल नुकतीच महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे, ज्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा आणि आधार मिळाला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने आतापर्यंत अविश्वसनीय प्रगती केली आहे. अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले असून काही अर्ज अजून येणे बाकी आहे, ही संख्या योजनेच्या लोकप्रियतेचे आणि महिलांमधील जागरूकतेचे द्योतक आहे. सरकारचे लक्ष्य अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे असून, त्यादिशेने वाटचाल सुरू आहे आणि लवकर ते पूर्ण होईल. लाभार्थींची संख्या वाढत आहे Ladki bahin yojana च्या अंमलबजावणीची गती पाहता, लाभार्थींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जुलै मह
माहिती Online
येथे आपल्याला "शेतकरी, महिला, तरुण आणि ज्येष्ठांसाठी महाराष्ट्र सरकारच्या विविध योजना, त्यासाठी अर्ज कसे करायचे आणि लाभ कसा मिळवायचा, तसेच कृषी, आरोग्यसेवा, शिक्षण आणि रोजगारासाठी महाराष्ट्र सरकारच्या योजना, नवीन उपक्रम आणि अर्जाच्या मुदतीबद्दल सर्व अपडेट दिले जातात."