Saur krushi pump yojana: मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना नव्याने सुरू, हे शेतकरी होणार पात्र नवीन GR आला - कृषी न्यूज
Saur krushi pump yojana
Saur krushi pump yojana: नमस्कार शेतकरी बंधुंनो, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही नव्याने सुरू करण्यासाठी सरकारकडून 9/1/2023 रोजी नवीन जीआर आलेला आहे. या नवीन जीआर मध्ये नेमके काय काय आहे? या योजनेचा अर्ज कोठे आणि कसा भरायचा? संपूर्ण माहिती ही खालील दिलेली आहे. solar pump
मित्रांनो, फक्त कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गतच सरकार 2 लाख शेतकऱ्यांना Solar pump देणार आहेत. परंतु सध्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू झाल्यामुळे कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत मात्र 1 शेतकऱ्यांना सोलार पंप दिले जाणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत देखील एक लाख शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात येणार आहेत.
म्हणजे या दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना (1+1=2 ) 2 लाख शेतकऱ्यांना सौर पंप हे दिले जाणार आहेत. यासंदर्भात सरकारने हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केलेला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा